ामान्य विज्ञान - VII O कोहिनूर •
(6) अंतर – (i) एखादया गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता, प्रत्यक्ष
पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. (ii) याचाच अर्थ असा की दोन
बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमणं म्हणजे
अंतर होय.
प्रश्न 6
एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे
घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेमी/सेकंद इतकी असून B येथे
आल्यावर मागील बाजूने C पर्यंत त्याला सतत ढकलले. C पासून
D येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेमी/सेकंद झाली. B पासून पर्यंत
जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला, तर B व C दरम्यान
चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा.
Mahavitran Swaminathn
Reviewed by
SVC Classes Admin
on
November 26, 2020
Rating:
5
No comments